Browsing Tag

truck glass

Chinchwad : ट्रकच्या काचा फोडणारे टोळके गजाआड

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरुन जमाव जमवून ट्रक चालकाला मारहाण करत तोडफोड करणा-या पाच जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.फरदीन बाबर शेख (वय 19, रा. दत्तनगर, चिंचवड), सागर झोरबाडे (वय 21, रा. शंकरनगर, चिंचवड), सुग्रीव काळे, अजय बारसकर…