Browsing Tag

truck hit the tempo

Talegaon : ट्रकची टेम्पोला धडक; एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव  ट्रकने एका टेम्पोला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री बाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील परंदवडी येथे घडला.प्रमोदकुमार कपिलदेव चौरसिया (वय 43, रा.…