Browsing Tag

Truck hits two-wheeler

Talegaon: ट्रकची दुचाकीला समोरून धडक; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना चाकण-तळेगाव रोडवर इंदोरी बायपास रोडजवळ, इंदोरी येथे मंगळवारी (दि.…