Browsing Tag

truck parked in the middle of the road

Wakad Crime : रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीची धडक

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. ही घटना काळेवाडी फाटा ओव्हर ब्रिजवर काळेवाडी येथे शनिवारी (दि. 31) सकाळी दहा वाजता घडली.नागेश सौदागर जाधव (वय 36, रा.…