Browsing Tag

truck parked near the road

Bhosari crime News: रस्त्यालगत उभ्या केलेल्या ट्रकमधून साडेसात लाखांचे टायर चोरीला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सात लाख 61 हजार 162 रुपये किमतीचे 160 टायर चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. २) रात्री एक ते पहाटे चार वाजताच्या सुमारास भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ घडली.…