Browsing Tag

Truck stolen

Chakan : ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेतून ट्रक लंपास

एमपीसी न्यूज - ट्रान्सपोर्ट कंपनीच्या जागेत पार्क केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याचा परिसरातील नागरिकांना मागमूस देखील लागला नाही. ही घटना सोमवारी (दि. 25) पहाटे एकच्या सुमारास चिंबळी फाटा येथील न्यू जय मल्हार ट्रान्सपोर्ट येथे…