Browsing Tag

Truck-two-wheeler collides head-on on Shikrapur-Chakan road;

Chakan News : शिक्रापूर-चाकण रोडवर ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज - शिक्रापूर-चाकण रोडवर शनिवारी रात्री ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.विष्णू भगवानराव शेळके (वय 24, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे…