Browsing Tag

truck with six vehicles was stolen

Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहरातून सहा दुचाकींसह एका ट्रकची चोरी

एमपीसी न्यूज - वाहन चोरट्यांनी पोलिसांसमोर नवीन आव्हान निर्माण केले आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीची संख्या वाढत आहे. त्यात वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना सपशेल अपयश येत आहे. काही वाहने पोलिसांनी पकडली असली तरी चोरीला जाणा-या…