Browsing Tag

truck

Dighi : ओव्हरटेक करताना ट्रकची टेम्पोला धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज - ओव्हरटेक करत असताना ट्रक तीनचाकी टेम्पोला घासला. यामुळे टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील दोघेजण जखमी झाले. तसेच टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी आळंदी-देहू रोडवर जुन्या…

Moshi : ट्रक-कारचा अपघात; दोघांचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या कारला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये कारमधून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 16) रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे जुना…

Chakan : ट्रक अडवून पावणे आठ लाखांचा माल लुटला; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अ‍ॅल्युमिनिअमचे गट्टू घेऊन जाणारा ट्रक चौघांनी अडवला. चालकाला थांबवून ट्रक नेऊन त्यातील पावणे आठ लाख रुपयांचा माल चोरून ट्रक परत केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 7) पहाटे खेड तालुक्यातील बहुळ फाटा येथे घडला.लक्ष्मण विष्णू…

Alandi : एका रात्रीत चोरट्यांनी पळवले दोन ट्रक; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेले दोन ट्रक अज्ञात चोरट्यांनी रात्रीत चोरून नेले. हा प्रकार 17 जानेवारी रोजी सकाळी चिंबळी फाटा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विष्णू…

Dighi : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेला ट्रक चोरट्यांनी पळवला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लाॅक करून पार्क केलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 19) पहाटे पावणे एक ते सहा वाजण्याच्या सुमारास देहू-आळंदी रोडवर डुडुळगाव येथे घडला.सतीश सूर्यभान घुले (वय 31, रा.…

Talegaon : चालक प्रातःविधीसाठी गेल्यानंतर चोरट्यांनी ट्रक पळवला;अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चालक पहाटेच्या वेळी प्रातःविधीसाठी गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात अज्ञात चोरट्यांनी त्याचा अवजड मालाची वाहतूक करणारा ट्रक पळवून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेतीनच्या सुमारास सोमाटणे गावाजवळ लडकत पेट्रोल पंपासमोर…

Rajgurunagar : भीमा नदीच्या पुलावर ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात बापलेकीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरूनगर येथे भीमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात वडिलांसह तीन वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, यात मुलीची आई जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी 11.15 च्या सुमारास…

Pimpri: नुकसान भरपाईसाठी ट्रकचालकासह क्लिनरला मारहाण करत लुबाडले

एमपीसी न्यूज - डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करताना मोटार ट्रकला घासली असता नुकसान भरपाई देण्याची मागणी करत मोटारचालकाससह त्याच्या साथीदाराने ट्रकचालक आणि क्लिनरला मारहाण केली. तसेच ट्रकचालकाच्या खिशातील तीन हजारांची रोकड लुबाडून नेली. ही…