Browsing Tag

TruckDriver

Moshi : शूटिंग केल्याचा जाब विचारल्याने ट्रकचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - ट्रक वळवत असताना वडील आणि मुलाने ट्रकचालकाची मोबाईलमध्ये शूटिंग काढली. याचा जाब विचारणा-या ट्रकचालकाला बापलेकाने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 4) दुपारी साडेतीनच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.अय्याज अतिकुल…