Browsing Tag

trying to grab space by submitting fake documents

Hinjawadi : बनावट कागदपत्रे सादर करून जागा बळकावण्याचा प्रयत्न करणा-या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करून त्याआधारे जागा बळकावण्याचा प्रयत्न करणा-या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 सप्टेंबर 2019 पूर्वी बाणेर येथे घडला. तक्रार अर्जावरून याबाबत 27 ऑक्टोबर 2020 रोजी हिंजवडी पोलीस…