Browsing Tag

Tv serials

Chakan : संभाजी मालिकेनंतर मालिका विश्वातून निवृत्ती : डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन 

सध्या माझ्यावर होत असलेल्या वैयक्तिक टीकेला मी त्या पद्धतीने उत्तर देणार नाही, मात्र माझ्या मालिकेवरून मला टीकेचे लक्ष करणाऱ्यांना एक गोष्ट सांगतो कि, संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मालिकेतून मांडल्यानंतर मी मालिका विश्वातून बाहेर पडणार…