Browsing Tag

TV Star

Mumbai: लॉकडाऊनने आणले आई-मुलीला जवळ, सांगताना ‘ही’ अभिनेत्री झाली भावुक

एमपीसी न्यूज - करोनामुळे अनेकाचे आयुष्यच बदलून गेले आहे. यावर सध्यातरी काही इलाज नसल्याने संपूर्ण देशातच नाही जगभरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या…