Browsing Tag

twins

निगडी ज्ञानप्रबोधिनीच्या दोन जुळ्या भावंडांची सायकल मोहिम फत्ते

एमपीसी न्यूज - ज्ञानप्रबोधिनी निगडीच्या इयत्ता सहावीतील जुळया बहिण भावंडानी दोन दिवसांत 332 कि.मी.चा प्रवास पूर्ण करत सायकल मोहिम फत्ते करून पर्यावरण बचावाचा संदेश दिला.याबाबत अधिक माहिती सांगताना श्रीतेज आणि श्रृतिकाचे वडील प्रकाश…