Browsing Tag

Two arrested for robbing a youth

Pune Crime News : कोयत्याच्या धाकाने तरूणाला लुटणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : कोयत्याच्या धाकाने तरूणाच्या खिशातील 12 हजारांची रोकड चोरून नेणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केले. ही घटना 4 मार्चला रात्री साडेनउच्या सुमारास घोरपडे पेठेत घडली होती.बाप्पा कसबे (रा. घोरपडे पेठ)  आणि रोहन दत्तू शेंडगे…