Browsing Tag

Two arrested for selling gutka

Hinjawadi Crime News : गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 24 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख एक हजार 920 रुपयांचा गुटखा तसेच दोन वाहने आणि मोबाईल फोन असा एकूण 24 लाख 17 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.…