Browsing Tag

two bikes theft

Chakan: कंपनीसमोर पार्क केलेल्या वाहनांवर चोरांचे लक्ष; भरदिवसा दोन वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - कंपनीसमोर पार्क केलेली वाहने वाहन चोरांचे टार्गेट ठरत आहेत. दिवसभर कामगार कंपनीत काम करत असल्यामुळे वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत वाहन चोरटे कंपनी समोरून वाहने चोरून नेत आहेत. चाकण परिसरातून कंपनीसमोर…