Browsing Tag

Two lakh burglary

Wakad Crime : काळेवाडीमध्ये भरदिवसा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - काळेवाडी येथील सहयोग कॉलनी, राजवाडेनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून एक लाख 98 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी अडीच ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे.नयन आनंद राऊत (वय 40, रा.…