Browsing Tag

two live cartridges

Pune Crime News : ‘त्या’ गोळीबार प्रकरणातील आरोपी दत्तवाडी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनीनगर भागात गोळीबार करणाऱ्या आरोपीला त्याच्या साथीदारांसह दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा तीस हजाराचा मुद्देमाल…