Browsing Tag

Two months later

Pune News : दोन महिन्यानंतर ‘असा’ लागला फोटोग्राफरच्या हत्येचा छडा

एमपीसी न्यूज : दौंड येथील फोटोग्राफर केदार उर्फ पिंटू श्रीपाद भागवत यांचा दोन महिन्यांपूर्वी खून झाला होता. दौंड जवळील लिंगाळी गावच्या हद्दीत भागवत यांचा मृतदेह सापडला होता. या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.…