Browsing Tag

Two motorcycles seized

Pune News : सराईत वाहन चोराला अटक ; दोन मोटरसायकली जप्त

एमपीसी न्यूज - सराईत वाहन चोराला अटक करण्यात पुणे शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे. आज ( शुक्रवारी ) ससून हॉस्पिटल समोरून त्याला अटक करण्यात अली असून त्याच्या कडून दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.विजय ऊर्फ तेजस…