Browsing Tag

Two pistols seized

Chakan : सराईत गुन्हेगाराला अटक; दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस जप्त

एमपीसी न्यूज - सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला चाकण गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.13) नाणेकरवाडी (ता. खेड) येथे…