Browsing Tag

Two positive people

Talegaon Dabhade: तळेगावमधील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले दोघे पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनी परिसरात शनिवारी एक 48 वर्षीय शासकीय आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळला होता. या कोरोना योद्ध्यांच्या निकटच्या संपर्कातील दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन…