Browsing Tag

Two thousand rupees per day on one lakh

Pune crime News : ‘एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये’; तरुणाची 3 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन जाहिरात पाहून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली एका तरुणाची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये व्याज मिळवा, अशी जाहिरात दिली होती.सुयोग चुडीवाल (वय 34, रा.…