Browsing Tag

two Ugandan women arrested

Thergaon: सेक्स रॅकेट प्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक

एमपीसी न्यूज - व्हॅाट्सअ‍ॅपद्वारे लोकांशी संपर्क साधून थेरगाव येथील भाड्याच्या राहत्या फ्लॅटवर सेक्स रॅकेट चालविणाऱ्या युगांडाच्या दोन महिलांना पोलीसांनी अटक केली आहे. थेरगावच्या पडवळनगर भागात एका सोसायटीमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहत…