Browsing Tag

Two Wheelar Hit Devider

Dighi : भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.हा अपघात 24 जुलै रोजी दुपारी चार वाजता मॅगझीन चौक ते दिघी रोडवर झाला. याबाबत 3…