Browsing Tag

Two wheelar theft News

Chinchwad : आळंदी, चाकण, हिंजवडीमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - आळंदी, चाकण आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत मंगळवारी (दि. 11) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विठ्ठल छबुराव…