Browsing Tag

Two wheelar Theft

Chinchwad : चाकण, चिंचवड, तळेगाव, हिंजवडी हद्दीत पाच वाहन चोरीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - चाकण पोलीस ठाण्यात दोन, चिंचवड, तळेगाव दाभाडे आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे वाहन चोरीचे एकूण पाच  गुन्हे मंगळवारी (दि. 18) दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांनी पाच घटनांमध्ये एकूण एक लाख 24 हजार रुपयांच्या…

Chinchwad : चिखली, हिंजवडीमधून कार, बुलेट आणि मोपेडची चोरी

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातून एक कार तर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट आणि मोपेड दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 13) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे…

Chinchwad Crime News : गुन्हे शाखेकडून दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक; चार लाखांच्या दहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हे चोरटे मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असत. दुचाकी चोरायची, मन…

Wakad : दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी पकडून त्याला अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 2) पहाटे दीडच्या सुमारास नखातेनगर, रहाटणी फाटा येथे घडली.सनी प्रकाश गायकवाड (वय 35, रा. तपकीरनगर, काळेवाडी) असे अटक…

Bhosari : भोसरी, निगडी, हिंजवडीमधून तीन महागड्या दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी, निगडी आणि हिंजवडी परिसरातून एक लाख 25 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 29) अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सत्यमप्रकाश योगेंद्र…

Pimpri : भर दिवसा लॅपटॉपसह दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप आणि दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 26) दुपारी एक वाजताच्या सुमारास स्वप्ननगरी सोसायटी, उद्यमनगर, पिंपरी येथे घडला.याप्रकरणी  कमल राजेंद्रप्रसाद गुप्ता (वय 37, रा. स्वप्ननगरी सोसायटी,…

Hinjawadi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी  दिनेश सुतार चाळ बावधन येथे उघडकीस आली. संचार बंदीच्या काळात ही चोरट्यांचा मुक्तसंचार होत असून चोरटे घरासमोरील वाहने देखील चोरी करीत…