Browsing Tag

two wheeler accident news

Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुचाकी वरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री चाकण येथे घडली.नंदकुमार विष्णू पडवळ (वय 42,…

Kiwale Accident News : किवळे नजीक दोन दुचाकीचा भीषण अपघात, एक जागीच ठार

एमपीसी न्यूज - मुंबई-बंगळूरु हायवेवर किवळे नजीक दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर, एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (मंगळवारी) रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला.देहूरोड पोलीस ठाण्याचे…

Dighi : स्पीडब्रेकर वरून गाडी उडून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आईला घेऊन जात असताना हलगर्जीपणे दुचाकी चालवणा-या मुलाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. मुलाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात आईचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 23 जून रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास विश्रांतवाडी…