Browsing Tag

Two wheeler die

Pune : भरधाव टँकरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील टँकरच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉलसमोर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.नवीन चंद्राबी (वय ३१) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे़.…