Browsing Tag

two-wheeler hits JCB

Dighi Crime News : भरधाव दुचाकीची जेसीबीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या दुचाकीने जेसीबीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिघी-आळंदी रोडवर वडमुखवाडी येथे घडला असून याबाबत चौकशीअंती 23 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल…