Browsing Tag

Two-wheeler killed in bus crash

Chakan : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या बसने एका दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सकाळी साडेआठ वाजता वॉल्क्सवॅगन कंपनी समोर, म्हाळुंगे येथे घडली.तान्हाजी मोघा सुपे (वय 20, रा.…