Browsing Tag

two wheeler rider injured

Moshi: कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दि. 23 मे रोजी जुना जकात नका मोशी येथे घडली. याबाबत दि. 27 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाळू नारायण कल्हाटकर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पप्पू…