Browsing Tag

two wheeler robbery in Chakan

Chakan : चाकणमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याबाबत रविवारी (दि. 24) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीतही वाहने चोरीला जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.पहिल्या प्रकरणात रियाज मोहम्मद अहमद (वय…