Browsing Tag

Two-wheeler

Charholi: कार – दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - कार दुचाकीच्या अघातात (Charholi)दुचाकीस्वाराचा मृत्यू  झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.22)  चऱ्होली येथे घडली आहे. याप्रकरणी किरण सुरेश चौधरी (वय 32 रा. निगडी) यांनी(Charholi) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून…

Wakad : भरधाव दुचाकी घसरून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणारी दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 20) मध्यरात्री सव्वादोन वाजता डांगे (Wakad) चौकाकडून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळेवाडी फाटा ब्रिजवर घडला.…

Nigdi News : गाडी खरेदी करा पुढील पाच वर्षे व्यवसाय देतो, असे आमिष दाखवून सहासष्ट जणांची 75 लाखांची…

एमपीसी न्यूज - तुम्ही गाडी खरेदी करा. पुढील पाच वर्ष तुम्हाला व्यवसाय उपलब्ध करून देतो, असे आमिष दाखवून एका फायनान्स कंपनीच्या मालकाने 66 जणांना गंडा घातला. आरोपीने तब्बल 75 लाखांची फसवणूक केली. ही घटना 15 फेब्रुवारी 2021 ते 1 फेब्रुवारी…

Chinchwad News : शहर परिसरातून आणखी सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून आणखी सहा वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 12) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा…

Moshi RTO News: दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका; 6 डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज करावयाचे आहेत.दुचाकी मालिकेतील…

Pune Crime News : भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या एका दुचाकीने जोराची धडक दिल्याने पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. विमानतळ रस्त्यावर रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बसुराज भीमाशंकर आरेनोर (वय ६१, रा. लोहगांव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…

Chakan Crime News : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 22) सकाळी दहा वाजता सोनवणे वस्ती, कुरुळी येथे उघडकीस आली.पुष्पराज दामू गाडगे (वय 32, रा. सोनवणे वस्ती, कुरुळी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात…

Pimpri Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी धुडगूस घातला असून वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.वा हन चोरीचे आणखी सहा प्रकार उघडकीस आले आहेत. निगडीमधून दोन दुचाकी, भोसरी, चाकण, सांगवी आणि हिंजवडी मधून प्रत्येकी एक दुचाकी चोरीला…

Moshi Crime News : दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी जाणा-यास अटक; सव्वापाच लाखांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी जात असलेल्या एका व्यक्तीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास…

Pune News : दिवे घाटातील दरीत दुचाकी कोसळली, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दिवे घाट उतरत असताना भरधाव वेगातील दुचाकी दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर असणारी तरूणी गंभीर जखमी झाली आहे. शिवाजी प्रकाश साळुंखे (वय 27, समता सोसायटी, रक्षक नगर, चंदननगर पुणे) असे मृत्यू…