Browsing Tag

Two young Girl

Wakad : वाढदिवसाचा केक आणणे दोन तरुणींना पडले महागात; संचारबंदीत घराबाहेर पडून पोलिसांशी हुज्जत…

एमपीसी न्यूज - वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर येऊन केक घेऊन जाणाऱ्या दोन तरुणींना पोलिसांनी हटकले.  घराबाहेर फिरण्याचे कारण विचारले असता तरुणींनी पोलिसांशी हुज्जत घातली. याबाबत पोलिसांनी दोन्ही तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार…