Browsing Tag

Two

Pune : आवश्यक ‘मास्क’चा साठा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; 4 लाखांचे मास्क जप्त

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क अधिक दराने विकण्याच्या उद्देशाने अधिक प्रमाणात साठा करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मास्कचा साठा…

Pimpri : खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

Pimpri : खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना अटकएमपीसी न्यूज - अंडाभुर्जीच्या गाडीवर ऑर्डर देण्यावरून झालेल्या वादात दोन तरुणांवर चॉपरने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री दहाच्या सुमारास पवनेश्वर चौक, पिंपरी येथे…

Pune : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने परदेशी महिलेवर बलात्कार; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 28 वर्षीय परदेशी महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. हि घटना मुंढवा मार्गावर सोमवारी (दि. 23) रात्री 7.30 ते पहाटे 3.30 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी परदेशी महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद…

Alandi : गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी चोरीला

एमपीसी न्यूज - दारासमोर बांधलेली जनावरे देखील सुरक्षित नसल्याचा प्रकार आळंदी येथे उघडकीस आला आहे. घरासमोर बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 23) पहाटे चारच्या सुमारास वडगाव घेनंद येथे उघडकीस आली.…

Sangvi : कारमधून आलेल्या दोघांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज - मध्यरात्री काम करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला कारमधून आलेल्या दोघांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महावितरणच्या काळेवाडी शाखेसमोर घडली.महेश पांडुरंग भागवत (वय 35) यांनी…

Talegaon Dabhade : निगडेतील दोन आदिवासी वस्त्यांमध्ये लावले सौरदिवे

एमपीसी न्यूज - निगडे गावात हँड इन हँड इंडिया आणि इन्फ्रासॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दोन आदिवासी वस्त्यांमध्ये आज (18 डिसें) एकूण सात सौरदिवे बसविण्यात आले होते. याचा उदघाटन कार्यक्रम नुकताच पार पडला.…

Dehuroad : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ राडा; एकावर खुनी हल्ला, सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ राडा झाला. यामध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वा अकराच्या सुमारास गांधी…