Browsing Tag

tyre theft

Pune : टायरचोर तरुणाला एलसीबीकडून अटक

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या दहाचाकी ट्रकचे टायर काढून नेल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातील आरोपीला चोरीचे टायर विकताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नायगाव फाटा…