Browsing Tag

UC Browser

New Delhi: टिकटॉक, यूसी ब्राउझरसह 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर भारत सरकारने घातली बंदी

एमपीसी न्यूज - चीनच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आज  एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ज्या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे त्यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर, शेअर इट इत्यादी…