Browsing Tag

uddhav Maharaj Mandalik

Talegaon Dabhade : इंद्रियांनी अनुभवलेल्या गोष्टींचा परिणाम मनावर होतो -उद्धव महाराज मंडलिक

एमपीसी न्यूज - कितीही लाखांचा पोशाख घातला तरी मनुष्याचे सौन्दर्य काही काळापुरतेच आहे. तो बाह्यरूपाने चिरकाल सुंदर राहू शकत नाही. बाह्यसौन्दर्य गौण आहे. मनुष्य हे गुणांनी सुंदर असू शकतो, तसे संत हे ज्ञानाने सुंदर आहे. वाणीची शोभा नामसमरणात…