Browsing Tag

udhav thakare

Sushma Andhare : आंबेडकरी विचारांची तोफ सुषमा अंधारे शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज प्रवेश…

एमपीसी न्यूज: आंबेडकरी विचारांच्या नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या सुषमा अंधारे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी बारा वाजता त्या मातोश्री येथे शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत. सुषमा…

Shivsena Crisis: शिवसेनेला मोठा धक्का,रामदास कदम यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज: महाराष्ट्रतील सत्ता गमावलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम (Shivsena Crisis) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या…

Maharashtra Political Crises: आमदार झाले आता खासदारांची बारी

एमपीसी न्यूज: शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले. राज्यातील बहुतांश शिवसेनेचे आमदार, कार्यकर्ते शाखाप्रमुख जिल्हाप्रमुख असे मोठ्या संख्येने शिंदे…

Pune News: अवघ्या सातव्या वर्षी स्केटिंग मध्ये विश्वविक्रम

एमपीसी न्यूज – स्केटिंग मध्ये विश्वविक्रम स्वतःच्या नावावर नोंदवणाऱ्या देशना नाहरचे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. (Pune News) पुणे येथील कु. देशना आदित्य नाहर या सात वर्षांच्या मुलीने 20 चारचाकी गाड्यांच्या  खालून…

President election: राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा?

एमपीसी न्यूज : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा देणार असल्याचं आता जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं आहे. (President Election) याबाबतचे संकेत स्वत: संजय राऊत यांनी आज (१२ जुलै)…

Maval: ‘एमआयडीसीतील नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या; कार्लाफाटा येथे उड्डाणपूल उभारा’

एमपीसी न्यूज - जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारावा. मावळ तालुक्यातील एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीस प्राधान्य देण्यात यावे. मावळ तालुक्यातील गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी मावळ…

Mumbai : आमदारांना विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्वस्त जेवण बंद करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची…

एमपीसी न्यूज - संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारे स्वस्त जेवण बंद केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार…

Pune : ‘एचसीएमटीआर’चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळे रद्द – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - 'एचसीएमटीआर'चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळेच रद्द केल्याचे पुणे महापालिका विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सांगितले.या प्रकल्पाच्या निविदा चढ्या दराने आल्याने त्या रद्द करण्याची मागणी दिलीप बराटे यांनी दि. 31 ऑगस्ट 2019…

Pune : मुंबई प्रमाणेच पुण्यातील प्रकल्पांचाही उद्धव ठाकरे घेणार आढावा

एमपीसी न्यूज - मुंबईतील विविध प्रकल्पांचा आढावा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेणे सुरू केला आहे. त्याचप्रमाणे पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रकल्पांचाही आढावा उद्धव ठाकरे घेणार असल्याची पुणे महापालिकेत चर्चा सुरू आहे. त्याला…

Pimpri : महापालिका इतिहासातील श्रावण हर्डीकर सर्वाधिक निष्क्रिय आयुक्त – खासदार बारणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या राजवटीत अधिका-यांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. त्याची जबाबदारी आयुक्तांचीच आहे. त्यांचा प्रशासनावर वचक आणि नियंत्रण नाही. महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक…