Browsing Tag

UK Delegates visited PCMC

Pimpri: इंग्लंडच्या शिष्टमंडळाने घेतली स्मार्ट सिटीतील कामांची माहिती

एमपीसी न्यूज - युनाईटेड किंग्‍डम येथील खासदारांच्या सहा सदस्यांच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली. स्मार्ट सिटी योजना तसेच शहर परिवर्तन कार्यालय या संबंधीची माहिती जाणून घेतली.या शिष्टमंडळामध्ये खासदार स्टीव पाऊंड, इअलिंग…