Browsing Tag

Umajinagar Kasarasai

Hinjawadi Crime News : कासारसाई येथे रात्रीच्या वेळी घरातून सोन्या, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम…

घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण एक लाख 9 हजारांचा ऐवज चोरून नेला.