Browsing Tag

Umesh Vishvad

Pune: भारतीय मजदूर संघ व ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘बीडी’ कामगारांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - लाॅकडाऊन कालावधीत बीडी कामगारांची आर्थिक वाताहत झाली, त्यामुळे या कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. या कामगारांना भारतीय मजदूर संघ व ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे मदत करण्यात आली आहे.लाॅकडाऊनमुळे बीडी कामगारांचे…