Browsing Tag

unauthorized construction

Pimpri News : अनधिकृत बांधकामावर पालिकेचा पडणार होतोडा 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दित अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून या बांधकामावर लवकरच पालिकेचा हातोडा पडणार आहे. त्याचाच भाग म्हणून मालमत्ता धारकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची मोहिम पालिकेने सुरू केली आहे.…

Pimpri News : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  : अनधिकृत बांधकाम करणा-यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम करणा-यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मंगळवारी (दि. 1) पिंपरी पोलीस ठाण्यात सात, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात…

Akurdi News: ‘पीसीएनटीडीए’ची मर्यादा संपली; मालमत्ता ‘फ्री’ होल्ड करा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची (पीसीएनटीडीए') आता मर्यादा संपली आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या जमिनीवरील बांधकामे फ्री होल्ड करून पालिकेकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.…

Chinchwad Crime : अनधिकृत बांधकाम प्रकरणी प्राधिकरणाकडून चार गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी प्राधिकरणाकडून चिंचवड पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.चारही प्रकरणांमध्ये प्राधिकरणाच्या सहाय्यक अभियंता एस एस भुजबळ यांनी…

 Wakad : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत बांधकाम केल्यानंतर संबंधितांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र संबंधितांनी बांधकाम काढून न घेतल्याने गुन्हे नोंदवण्यात…