Browsing Tag

unauthorized constructions

PCMC : प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामे, रेडझोनमधील मालमत्ता नोंदणीचा मार्ग मोकळा

एमपीसी न्यूज - महापालिका हद्दीतील ज्या भागातील  मालमत्ताचे खरेदी विक्री व्यवहाराचे दस्त शासनाकडून (PCMC) नोंदणी होत नाहीत अशा मालमत्तांचे नोंदणी व हस्तांतरण कार्यपद्धतीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने…

PCMC : महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई,  48 पत्राशेड पाडले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत (PCMC) बांधकाम व अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर धडक कारवाई करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागातील 48 पत्राशेड असे 29 हजार 780 चौरस फुट क्षेत्र इतकी अनधिकृत बांधकामे…

Punawale News : अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष, पुनावळेतील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुनावळेतील सावता माळी मंदिराजवळील जमीन क्रमांक 40/1, 40/2/1 अ आणि  40/2/2 अ मिळकतीमध्ये (Punawale News) पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकादेशीररित्या अनाधिकृतपणे बांधकाम केले आहे.  या…

Vadgaon Maval : शास्तीकर माफ करा, अनधिकृत बांधकामे नियमित करा; वडगाव भाजपची मागणी

एमपीसी न्यूज - वडगाव शहर भाजपाच्या वतीने नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रविण निकम यांना (Vadgaon Maval) वडगाव  नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्तीकर माफ व्हावा आणि ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत निवेदन दिले.…

Pimpri News : महापालिकेची अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाई सुरुच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने सलग चौथ्यादिवशी धडक कारवाई सुरु ठेवली आहे. रावेत, मोशी, पिंपळेसौदागर येथील अनधिकृत बांधकामांवर आज (मंगळवारी) कारवाई करण्यात आली.महापालिका…

Pune News : अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी ‘मॅकेनिकल माऊंटेड जाॅ क्रशर मशिन’ खरेदी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाला आता अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी ‘मॅकेनिकल माऊंटेड जाॅ क्रशर मशिन’ खरेदी करण्यात आली आहे. यामुळे पाच ते सहा मजल्याच्या इमारतीवर कारवाई करणे आता शक्य हाेणार आहे.सदर मशिन 5…

Pune News : गुंठेवारीमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची कार्यप्रणाली जाहीर

गुंठेवारीमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची कार्यप्रणाली जाहीर -Procedure for regularization of unauthorized constructions in Gunthewari announced