Browsing Tag

uncovered

Pune Crime : दुचाकी चोरांचे मोठे रॅकेट उघडकीस, 27 दुचाकी हस्तगत, पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज - हडपसर पोलिसांनी दुचाकी चोरीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 19 लाखाच्या तब्बल 27 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.कार्तिक प्रकाश भुजबळ, योगेश नवनाथ वजाळे उर्फ टकल्या, अभिषेक…