Browsing Tag

under the pretext of job in abroad

Pune Crime : परदेशात नाेकरीच्या बहाण्याने 12 लाख लुबाडले

एमपीसी न्यूज - पुण्यातील सॅलिसबरी पार्क येथे राहणाऱ्या 60 वर्षीय इसमाला परदेशात नाेकरी लावून देण्याच्या अमिषाने अनाेळखी इसमाने ऑनलाईन संपर्क साधत, 12 लाख 77 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी हरदीपसिंग बिंद्रा…