Browsing Tag

Unidentified vehicle

Chikhali Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली.यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 8 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वासहा वाजता ज्योतिबा मंदिरासमोर तळवडे येथे झाला.कैलास किसान खोडके (वय 27, रा.…

Lonavala : अनोळखी वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - लोणावळ्या जवळील एअर फोर्स स्टेशनजवळ लोणावळा सहारा रोडवर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.गौरव रतन चोबे (वय 17,…