Maharashtra : राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा; गडकरी, शिंदे-फडणवीस यांची बैठक
एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा (Maharashtra) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (मंगळवारी) मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आढावा घेतला.…